Type Here to Get Search Results !

पालघर जिल्यातील ग्रामपंचायत आणि ठाणे जिल्यातील ग्रामपंचायत मधले जिजाऊ संघटनेचे विजयी उमेदवार.




पालघर जिल्यातील ग्रामपंचायत आणि ठाणे जिल्यातील ग्रामपंचायत मधले जिजाऊ संघटनेचे विजयी उमेदवार.

पालघर प्रतिनिधी - दिनेश आंबेकर

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत 84 तर ठाणे जिल्ह्यामध्ये 12 असे एकूण 96 ग्रामपंचायत सदस्य तर वाडा तालुक्यातील 1 सरपंच तर मुरबाड तालुक्यातील 1 असे एकूण 2 सरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल झडपोली येथील जिजाऊ संघटनेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक मा.श्री.निलेशजी भगवान सांबरे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली व आशीर्वाद घेतले तसेच सांबरे साहेबांच्या हस्ते सर्व बिनविरोध सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad