यावेळेस अर्धापूर शहरातील बऱ्याच जणांनी नेत्र तपासणी करून घेतली, डॉक्टर जाधव सर, डॉक्टर ससाने सर व त्यांचे सर्व नंबर यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांचे आभार प्रदर्शन बालाजी मंदिर पुजारी गजू महाराज पळसकर यांनी सर्वांचे आभार मानले
अर्धापूर श्री बालाजी मंदिर येथे नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन
शुक्रवार, ऑक्टोबर १४, २०२२
0