उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव उमरखेड तालुक्यातील उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत येणाऱ्या निंगनूर येथे दिनांक 01-10-22 रोजी उमरखेड तालुक्यातील निगऩुर येथे उमेद - म.रा. ग्रा.रो. अंतर्गत प्रभागसंघाचा गुणवता पडताळणी समीती - जालना यांनी भेट दिली निगनुर येथील नारीशक्ती प्रभागसंघ यांची पाहणी करून सखोल माहिती दिली व प्रभाग संघ पडताळणी करीत असतांना प्रभागबंध, ग्रामसंघ, समुह यांचे सखोल मार्गदर्शन व कृषी, पशुसखी, यांच्या पासून महिलांना अधीक सक्षम होन्यासठी व उपजिवका उपलब्धता कशी निर्माण केली जाते. यावर पण मार्गदर्शन केल.
गुनवत्ता पडताळणी समिती यांचा उद्देश हा प्रभागसंघाचे आज पर्यंत प्रगती व अडीअडचणी तपासणीसाठी या गुणवत्ता तपासणीचे आयोजन करण्यात येते या प्रभाग संघगुणवत्ता तपासणी शिबिरासाठी
गौतम बळीराम प्रधान- जालना
मीनाक्षी जाधव जालना अनिल वाढवे सर ,ज्ञानदीप कानिंदे, धम्मपाल इंगोले, व निंगनूर नारीशक्ती प्रभागांमधील सर्व आयसीआरपी पशु सखी कृषी सखी सीटीसी सीनियर आयसीआरपी ग्राम संघाचे अध्यक्ष हजर होते या शिबिराचे तालुका कक्ष अधिकारी रामदास इटकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली निगनुर प्रभाग संघाचे CLM धम्मपाल इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन निगनुर येथील आयसीआरपी सीटीसी पशु सखी कृषी सखी यांनी नियोजन केले होते