Type Here to Get Search Results !

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ भव्य शेतकरी मेळावा





विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजितदादा पवार, विधानपरिषदेचे माजी सभापती मा.ना. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर(महाराजसाहेब) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक २ ऑक्टोबर २०२२ रोजी मार्डी ता.माण येथे माजी आमदार सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला.




याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. आमदार बाळासाहेब पाटील,आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, युवा नेते मनोजकुमार पोळ, जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ.सोनालीताई पोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad