प्रतिनिधी - वैभव भुजाडे
राजेश भाऊ वानखडे यांची टाकरखेडा संभु येथे धावती भेट घेतली. वॉर्ड क्र 4 मधील नागरिकांनी आपल्या समस्या त्यांना सांगितल्या.
झोपलेल्या प्रशासनाचे वॉर्ड क्र 4 मधील रहदारीच्या रस्त्याकडे 25 वर्षापासून एकदा सुद्धा लक्ष गेले नाही.
वोटिंग मिळत नाही म्हणून इथल्या शासनाने त्यांच्या सोबत हा भेदभाव केला असे नागरिकांचे म्हणणे होते.
गर्व चढलेल्या प्रशासनाला आता डायरेक्ट निवडणुकीमध्ये उत्तर देऊ असे संतप्त झालेल्या नागरिकांनी म्हंटले.
जे शासन पाण्याचं राजकारण करते त्या शासनाची पातळी किती खालची असेल असे यावरुन समजते.
राजेश भाऊ वानखडे यांनी रोड चे काम लवकरात लवकर करून देण्याचं आश्वासन दिले.गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.