🔴 काही भागात पडणार पाउस ते खालील प्रमाणे उर्वरित भागात हवामान कोरडे!
माहीतीस्तव
🔴 दि 13,14,15 आक्टोबर दरम्याण मुंबई कोकनपट्टी इगतपूरी पूणे नाशिक सिन्नर वैजापूर राहुरी . पुणतांबा शिर्डी नगर संभाजीनगर सिल्लोड कन्नड जळगाव बुलढाणा खामगाव अकोला अमरावती जालना वाशिम परभणी सेलु पाथरी मानवत जालना बिड पाटोदा गेवराई लातुर उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर बार्शि अकलुज सांगली सांगोला जत आटपाडी कोल्हापूर इंदापूर पुणे सातारा मान खटाव शहरातील भागात जास्त पाणी पडेल उर्वरीत भागाव कमी प्रमाण राहील .
🔴 पाउस उघडल्या नंतर स्थानिक वातावरण तयार होउन अर्धा तासाचा मोठ्या थेबांचा पाणी पडतो माहीत असावे.
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि.13/ 10 /2022