Type Here to Get Search Results !

मा.श्री विनायकराव भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली यांची कनेरगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलनाला उपस्थिती.






मा.श्री विनायकराव भिसे पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख हिंगोली यांची कनेरगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलनाला उपस्थिती.






शेतकरी बांधवांचे 21/09/2022 रोजी
रस्ता रोको आंदोलन हिंगोली-वाशीम राज्यमार्ग कण्हेरगाव नाका येथे रस्ता रोको , केले तसेच शेतकरी माय बाप जनतेच्या सरकारकडे मागण्या केल्या त्यावेळी उपस्थित 






 शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय विनायकराव भिसे पाटील यांची तसेच मा भैया पाटील गोरेगावकर संदेश भाऊ देशमुख यांची प्रमुख उपस्थित होते तसेच यांच्या हस्ते 
विविध मागण्यांचे निवेदन दिले:- 
 अतिवृष्टी मध्ये सर्व शेतकऱ्यांना तात्काळ समावेश करुन मदत मिळणे बाबत . * (1) सर्व शेतकऱ्यांना सरसगट बिमा लागु करा . 
(2) कोरोणात काळात मृत्यु झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा . 
(3)बिज बिल वसुली थांबवुन शेतकऱ्यांना विज बिल माफ करा .
 (4) विमा नुकसान पोटी 25% अग्रीम चा समावेश करावा 
(5) सेनगाव तालुक्यातील वगळलेल्या 4 गावातील ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावे. 
 असे अनेक मुख्य बाबी चे निवेदन सेनगाव तसेच हिंगोली तहसिलदार यांना देण्यात आले 
असे अनेक मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख मा विनायकराव भिसे पाटील यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad