Type Here to Get Search Results !

बाळापूर अतिवृष्टी चे अनुदान व पिक विम्याच्या आग्रिम भेटावा या मागणी साठी हजारोंच्या संख्येत समस्त शेतकरी बांधव व शिवसैनिक यांनी रास्ता रोको आंदोलन




बाळापूर अतिवृष्टी चे अनुदान व पिक विम्याच्या आग्रिम भेटावा या मागणी साठी हजारोंच्या संख्येत समस्त शेतकरी बांधव व शिवसैनिक यांनी रास्ता रोको आंदोलन




डॉ जयप्रकाश मुंदडा साहेब(माजी सहकार मंत्री) यांच्या प्रमुख उपस्थितीत व शेतकरी नेते अजित भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील आखाडा बाळापूर येथे अतिवृष्टी चे अनुदान व पिक विम्याच्या आग्रिम भेटावा या मागणी साठी हजारोंच्या संख्येत समस्त शेतकरी बांधव व शिवसैनिक यांनी रास्ता रोको आंदोलन केले, यावेळी माजी आमदार डॉ.संतोष टारफे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डि.के दुर्गे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पराग अडकिने, शिवसेना तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, मा. जिल्हा परिषद सदस्य बालाजी क्षीरसागर, नागोराव करंडे, चंदू पाटील भिसे, तालुका उपप्रमुख रुपेश देशमुख, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुका अध्यक्ष राम पुंड,आणि समस्त शिवसैनिक व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies