Type Here to Get Search Results !

शिवसेनेचा औंढा नागनाथ तहसिल कार्यलय येथे भव्य शेतकरी मोर्चा कढण्यात आला..!




शिवसेनेचा औंढा नागनाथ तहसिल कार्यलय येथे भव्य शेतकरी मोर्चा कढण्यात आला..!




आज औंढा नागनाथ येथील तहसिल कार्यलयावर शिवसेनेचा वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला ज्या मध्ये अतिवृष्टी झाल्या मुळे शेतकर्याचे नुकसान झाले असुन शासना कडुन कुठलीही मदत मिळाली नाही त्या अंनुशंगाने औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने भव्यमोर्चा चे आयोजन करण्यात आले या मोर्चा मध्ये औंढा तालुका ओला दुष्काळ म्हनुन सरकार कडुन तात्काळ शेतकर्याना मदत मिळाली पाहिजे व आदी मागण्याचे निवेदन तहसिलदार साहेब यांना दिले..!




मोर्चा मध्ये प्रमुख उपस्थित माजी मंत्री डाँ जयप्रकाशजी मुंदडा साहेब, माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब, माजी आमदार डाँ संतोष टारफे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख ,शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, सहसंपर्क प्रमुख सुनिल भाऊ काळे, सहसंपर्क प्रमुख गोपु पाटिल, युवासेना राज्य विस्तारक दिलिप भाऊ घुगे शिवसेना नेते अजित भाऊ मगर, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, उपजिल्हा प्रमुख जे डी मुळे, तालुकाप्रमुख गणेशराव देशमुख, सेनगांव तालुका प्रमुख संतोषराव देवकर, कळमनुरी ता प्रमुख सखारामजी उबाळे, वसमत ता प्रमुख बालाजीराव तांबोळी औढा ता प्रमुख माऊली झटे यांच्या सहसर्व ,सर्कल प्रमुख शाखाप्रमुख व पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad