Type Here to Get Search Results !

समाजभूषण पुरस्कार मिळाल्या बदल माजी आमदार डाँ.संतोष टारफे यांचा सत्कार




समाजभूषण पुरस्कार मिळाल्या बदल माजी आमदार डाँ.संतोष टारफे यांचा सत्कार

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डाँ.संतोष टारफे यांना आदिवासी समाज भूषण पुरस्कार मिळाल्या बदल आज दि.२२ सप्टेंबर २०२२ रोजी हिंगोली येथे माजी जि.प.सदस्य ॲड.गयबाराव उर्फ बाबा नाईक ,शिवसेना सहसंपर्कप्रमुख गोपू पाटील ,जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,जिल्हा सहसंपर्क संघटक ॲड.रवि शिंदे ,प्रा.श्रीरामे सर,बंटी नाईक ,प्रदीप मस्के चिंचोर्डीकर ,रूपेश सुर्यवंशी,श्री.पोले यांनी सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad