Type Here to Get Search Results !

वसमत | नवीन बस्थानक व कॉलेज परिसरात रोडरोमिओचा बंदोबस्त करणे बाबतचे मा. पोलीस निरीक्षकास निवेदन




वसमत शहरातील शाळा, कॉलेज, खासगी शिकवणी वर्ग व नवीन बस्थानक परिसरात रोडरोमिओचा बंदोबस्त करणे बाबतचे निवेदन मा. पोलीस निरीक्षक साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेव व मा. आमदार राजूभैया नवघरे यांना भिम आर्मीच्या वतीने देण्यात आले त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आनंद खरे,हिंगोली जिल्हा प्रमुख संघटक प्रदीप मस्के, जिल्हा संपर्क प्रमुख हर्षद आझादे, तालुका प्रमुख नवनाथ घाते, तालुका उपाध्यक्ष अविनाश थोरात आणि प्रमोद वाहुळे,तालुका महासचिव संदीप गायकवाड, तालुका मार्गदर्शक बाबूरावजी जाधव, अनिल थोरात तालुका कार्याध्यक्ष,फालाजी जटाळे सर, एस एम गुंडाळे सर,अंबा सर्कल प्रमुख अनिल थोरात,गुणवंत एंगडे, राजू हनुमंते आणि हरीश एंगडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies