Type Here to Get Search Results !

दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार दिनेश कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर




दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार दिनेश कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर


हिंगोली चे पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी एका बँकेच्या अध्यक्षांनी गुन्हा दाखल केला होता.

वसमत चे विधीतज्ञ एडवोकेट आकाश सूर्यवंशी यांनी पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्या बाजूने मा न्यायालयात युक्तिवाद केला
आणि अखेर माननीय वसमत सत्र न्यायालयाने पत्रकार दिनेश कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय..

पत्रकारिता करत असताना समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा भ्रष्टाचार काळाबाजार अवैध धंदे हे समाजासमोर आणू नये म्हणून पत्रकार दिनेश कुलकर्णी यांच्यावर टाकलेला हा दबाव आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ्याचा गळा घोटण्याचे काम येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलय..

पुन्हा नवी ऊर्जा घेऊन पत्रकार दिनेश कुलकर्णी युवाक्रांती न्यूज च्या माध्यमातून समाजातील वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्याचं काम पुढे चालू ठेवणार आहेत 


त्यांच्या अटकपूर्व जामीनामुळे सत्याचा नेहमी विजय होतो हे पुन्हा सिद्ध झालय सत्य मेव जयते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies