Type Here to Get Search Results !

सोयगाव तालुक्याच्या वतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार




सोयगाव तालुक्याच्या वतीने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार

शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करताना
सोयगाव, दि.२९.सोयगाव तालुक्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद दिल्या बद्दल नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी सोयगाव तालुक्याच्या वतीने गुरुवारी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व जिल्ह्यात गावागावात शिवसेनेचे पाळेमुळे वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सोयगाव तालुक्यातून चारशे वाहनांनी शिवसैनिकांना घेऊन येण्याचे आश्वासन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी भेटीदरम्यान दिले आहे.त्यामुळे शिंदे सरकार मधील कृषिमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी सोयगाव तालुक्यातून च दसरा मेळाव्यासाठी आव्हान उभे केले आहे यावेळी त्यांच्यासमवेत विरोधी पक्ष नेते डॉ अंबादास दानवे आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad