जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे स्व.रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगती इंजिनियरिंग वर्क्स पलूस संयुक्त विध्यमाने शाळेस 5 एलईडी टीव्ही व 451 वह्या वाटप
91 INDIA NEWS NETWORKगुरुवार, सप्टेंबर २२, २०२२
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोईंजे येथे स्व.रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगती इंजिनियरिंग वर्क्स पलूस संयुक्त विध्यमाने शाळेस 5 एलईडी टीव्ही व 451 वह्या वाटप शाळेस मोठ्या उस्थहात करण्यात आले या वळेस स्व.बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्येक्षा श्रीमती साधना बनकर प्रगती इंजिनायरिंग वर्क्स चे सरस्व श्री कृष्णा माळी यांचे सुपुत्र जयदीप माळी तसेच बंधू रामेश्वर शिवदास माळी अतुल माळी श्री आनंद माळी तसेच भोईंजे गावचे उपसरपंच आणी विवेक बहुऊदेशिय संस्थेचे सन्मानीय सद्दसे काशिनाथ(आबा) उमाटे ,सरपंच, शाळा वेवस्थापन समिती अध्यक्ष उप अध्यक्ष्य सद्दसे शिवशक्ति बँकेचे श्री भारत उमाटे तसेच ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक श्री ह मा ओहळ शिक्षक श्री विजयसिंह गटकुळ श्री भाऊसाहेब गुंड श्री बिभीषण थीटे श्री शिवाजी घाडगे श्री दीपक डोईफोडे श्री सचिन देशमुख व खांडवी केंद्राच्या केंद्र प्रमुख शिंधू गिलबिले उपस्थित होत्या याप्रसंगी श्रीमती बनकर आपल्या मनोगतांमध्ये शाळेच्या गुणवत्ते बद्धल गौरउधार काढले तसेच या पुढेही शाळेस अशीच भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री ह मा ओहळ यांनी केले तर कार्यक्रमचे सूत्रसंचालन दी ज्ञा डोईफोडे सर यांनी केले कार्यक्रमात केंद्रप्रमुख गिलबिले मॅडम यांनी मान्यवरांचे अभिंदन करून या ट्रस्टच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या शेवटी मान्यवरांचे आभार श्री बि श श्री थिटे सर यांनी केले