Type Here to Get Search Results !

भारतीय शेतकरी कामगार पक्ष व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ , सांगोला यांच्या वतीने मोफत हाडांची तपासणी शिबीर मोफत तज्ञ




आपले दैवत स्व.आमदार डॉ . भाई गणपतरावजी देशमुख यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय शेतकरी कामगार पक्ष व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ , सांगोला यांच्या वतीने मोफत हाडांची तपासणी शिबीर मोफत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला हाडांची उतार वयात होणारी झीझ व हाडांचा ठिसुळपणा टाळण्यासाठी मार्गदर्शन दिनांक : - १५ ऑगस्ट २०२२ रोजी वेळ : - सकाळी ० ९ ते दुपारी ०३ वाजेपर्यंत शिबीरामध्ये मोफत तपासणी करून योग्य तो सल्ला देण्यात येईल तरी गरजु रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा . ● स्थळ : - न्यु इंग्लिश स्कुल , एस . टी . स्टॅन्डजवळ . सांगोला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News