रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे , महाराष्ट्रातील तळागाळातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायविरुद्ध संघटनेचे पदधिकारी आहो रात्र कार्यरत आहे , त्याच प्रमाणे आत्ता मुंबई ची महिला विभागाची धुरा ही जिथे अन्याय होत असेल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कायम पुढे असणार्या कोमलताई शहा यांच्या हाती देण्यात आलेली आहे रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या मुंबई प्रदेश महिला अध्यक्षपदी शहा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे , व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून कोमलताई शहा यांना पुढील उपचारासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.