Type Here to Get Search Results !

हिंगोली खुडज येथील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष माधव टाले यांचा इशारा




हिंगोली खुडज येथील विद्युत पुरवठा सुरळीत करा...

अन्यथा आंदोलन... भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष माधव टाले यांचा इशारा...

सेनगाव तालुक्यातील मोजे खुडज येथील वेळोवेळी सांगूनही विद्युत पुरवठा बऱ्याच दिवसापासून खंडित झाला आहे आहे तो सुरळीत करावा व जीर्ण झालेली व पोल हे मोडकळीस झालेले आहेत महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकावर अंधारात राहण्याची वेळ येत आहे महावितरणचा मनमानी कारभार थांबवावा अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे सेनगाव तालुकाध्यक्ष माधव टाले व गावातील नागरिकांनी केली आहे अनेक नागरिकांना ज्यादा दराने बिल आली असून नागरिकांना याचा आर्थिक फटका बसत आहे सदरील नागरिकाची मागणी आहे की मोजे रिधोरा फिटर ची लाईन सुरळीत करून खुडज येथील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे या निवेदनावर भाजपा युवा मोर्चा सेनगाव तालुका अध्यक्ष माधव टाले सोपान टाले संतोष टाले ज्ञानेश्वर टाले जगन टाले गणेश टाले शंकर टाले किशोर टाले शामराव टाले धम्मकिरण टाले 

91 INDIA न्यूज नेटवर्क प्रतिनिधी रवि गवळी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad