Type Here to Get Search Results !

वसमत महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वसमत च्या वतीने नेवेदन




वसमत महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वसमत च्या वतीने नेवेदन

बारेपूरवाडी येथील न्हावी समाजातील वयोवृध्द दुलाजी लक्ष्मण वाघाळे वय 92 वर्षे यांची फसवणुक करून त्याची शेती आपले नावे करून घेऊन उलट त्यांचे नातेवाईकावर दाखल करण्यात आलेली ॲट्रॉसिटी खोटी केस मागे घेऊन पीडित कुटुंबास संरक्षण देणे बाबत

 या करिता वसमत येथील सर्व नाभिक समाजाच्या वतीने वसमत शहरात मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

 त्यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गुळगुळे ,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कंकाळ , कार्याध्यक्ष एकनाथ नाईकवाडे ,.रेणुकादास वैद्य .गजानन पोफाळे .बालाजी राऊत . गंगाधर काळे . केशव मोरे . डॉ श्रीधर कंदी .विलासराव गोरे .शिवाजी पवार .मोतीराम सोनटक्के .अशोक जाधव .नंदू खुळखुळे . पांडुरंग शिंदे .गोपाल थोरात . पुंडलिक शिंदे .आदी सर्व नाभिक समाजाच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad