Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी विद्यार्थी कॅांग्रेस हिंगोली जिल्हा सरसकट ओलादुष्काळग्रस्त जाहीर करावा, पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी




हिंगोलीं जिल्हा सरसकट ओलादुष्काळग्रस्त जाहीर करावा, पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे या सह अन्य मागन्यांसाठी आज दि.10 ऑगस्ट रोजी गवळी मारोती मंदिरापाशी रस्ता रोको आंदोलन करून वरील सर्व मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी कॅांग्रेस हिंगोली तर्फे देन्यात आले




आज दि.10 ऑगस्ट रोजी वसमत येथे , हिंगोली जिल्हा सरसकट ओलादुष्काळ जाहीर करावा , हेक्टरी ७५ हजार अनुदान द्यावे , शेतकर्यांची विजतोडनी बंद करावी , हिंगोली जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे , पुस्तकांवरील GST हटवावा , केंद्र शासनाची शिष्यवृत्ती विद्यार्थांना वेळेत मिळावी , राज्यातील OBC विद्यार्थ्यांना वस्तीगृहे उपलब्ध होई पर्यंत स्वाधार योजनेचा लाभ द्यावा , विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या व्याजदरावर अनुदान द्यावे किंवा शैक्षणिक कर्ज व्याजमुक्त करावे
प्रत्येक महाविद्यालयात शिवभोजन थाळी सुरु करावी , या मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन आज रोजी वसमतचे आमदार राजुभैया नवघरे , राष्ट्रवादी विद्यार्थी कॅांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाने , मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम , हिंगोली जिल्हाध्यक्ष सौरव जाधव , कन्हैय्या कदम , वसमत कृ.बा.समिती चे संचालक तान्हाजी बेंडे , सेवाप्रतीष्ठान अध्यक्ष बालाजी ढोरे ,तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम गोरख पाटील , गौतम दवने , रत्नमाला शिंदे,मुनीता जाधव,कपील सोनटक्के रा.कॅां.शहराध्यक्ष अय्युब भाई पॅापुलर , संघरत्न ईंगोले , दौलत हुंबाड ,सचिन भोसले,मनोज भालेराव,मोसीन शेख, मुनीता जाधव , रत्नमाला शिंदे ,एस.बी. पाटील , शुभम कदम, शुभम नादरे , सुरज फेगडे , गजानन जाधव , जयकांत कल्याणकर , वेदांत जाधव , प्रवीन साबळे , प्रकाश बहादुरे,आदी चौरै शेख फैसल, तौफिक, शुभम शिंदे , गोपाळ काकडे , नितीन जोगदंड , या सह सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते , विद्यार्थी वर्ग आदींची मोठ्या प्रमानात उपस्थीती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad