Type Here to Get Search Results !

Vasmat | यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य वसमत तालुका पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. श्री विष्णू भाऊ कुराडे मा. श्री गजानन माठे यशवंत संघर्ष सेना महाराष्ट राज्य संपर्कप्रमुख यांच्या हस्ते यशवंत संघर्ष सेना वसमत तालुका युवक उपाध्यक्ष विशाल मुंजाजी दाळ पुसे व यशवंत संघर्ष सेना वसमत तालुका प्रसिद्ध प्रमुख ग्यानोजि (बाबू).. दत्तराव साखरे यांची निवड करण्यात आली 




यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख गजानन माठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्यावर पुढील कार्याची जबाबदारी देण्यात आली 





उपस्थित सर्व पदाधिकारी सदस्य गंगाप्रसाद साखरे संजय दाळ पुसे निलेश नागरे पाटील ईश्वर दाळ पुसे प्रशांत बारसे सुनील उराडे अनिल दाळ पुसे गोरख साखरे अविनाश साखरे गजानन साखरे संकेत साखरे सचिन लष्करे विठ्ठल कुंभारकर वैभव बारसे पंकज साखरे अर्जुन दाळ पुसे कृष्णा साखरे रामा शिंदे अनिकेत साखरे ओंकार बारसे शंकर सूर्यवंशी दिनेश साखरे राजू बारसे पवन साखरे तानाजी दाळ पुसे माधव दाळ पुसे सचिन दाळ पुसे प्रभाकर बारसे नाथा दादा भुसे प्रभाकर गाढवे विष्णू कुंभारकर सतीश पितळे राम पितळे ज्ञानेश्वर ढोले ज्ञानेश्वर बारसे नितीन साखरे साईनाथ दाळ पुसे प्रल्हाद साखरे व सर्व सदस्य व गिरगाव येथे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे यशवंत संघर्ष सेनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad