शेतकऱ्यांनी मशाल पेटून विविध मागणी केल्या यामध्ये
महावितरण कंपनीचे वीज बिल कमी करावे
रान डुकर हरीण साप लांडगे प्राणी यांचा बंदोबस्त करावा
वन विभागात सोडावे
(3) सेनगाव ते रिसोड रोडवर
अपघात प्रमाण जास्त वाढले
रोडवर गती रोधक बसवावे
(4) शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा
(5)स्व. माणिक पोदार शाळेयची फी शेतकऱ्यांचा मुलना कमी करने
आशा विविध मागणी साठी शेकाऱ्यांनी मशाल पेटून तहसीलकार्याल सेनगाव समोर आंदोलन केले