Type Here to Get Search Results !

भाजपातर्फे कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून विजय दिन साजरा करण्यात आला




भाजपातर्फे कारगिल शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून विजय दिन साजरा करण्यात आला.

आज हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे




 शहरांमध्ये...हिंदुस्तानात सन 1999 मध्ये जे कारगिल युद्ध झाले होते त्या मध्ये भारताने पाकिस्तानचा चारी मुंड्या चित करून विजय संपादन केला होता त्यानिमित्य आज श्री परमेश्वर मंदिर पटांगणामध्ये माजी मुख्याध्यापक आक्कलवाड सर.वऱ्हाडे सर.चवरे साहेब.झाडे साहेब.....मा.आशिष सकवान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून भाजपा व युवा मोर्चा तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करून भारत मातेच्या वीर जवानाच्या घोषणा देऊन विजय दिन साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान. सरपंच.सुधाकर पाटील.किशनराव वानखेडे. संजय गोसलवाड.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण.कांता गुरू.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी.राहुल पाटील देवसरकर.ज्ञानेश्वर पंदलवाड.महेशराव अंबिलगे.राम पाकलवार.रुपेश नाईक.सरपंच जीवन जैस्वाल.मारोती बल्पेलवाड सुभाष माने.दत्ता शिराने विठ्ठलराव सुर्यवंशी.ज्ञानेश्वर शेवाळे.हिदाईत खान.विनायक ढोणे.परमेश्वर सुर्यवंशी.दिपक बाष्टेवाड.वामनराव पाटील.राम जाधव.बालाजी ढोणे.अनिल फाळके.गंगाधर मिरजगावे.दिनेश शिंदे.सुरज चिंतावार.अनिल माने.दिलीप आरेपल्लु.राहुल खडके.निलेश दरणे.परमेश्वर यमलवाड.प्रदीप उट्टलवाड.परमेश्वर जाधव.अजय संकुलवार.नितिन हुंबे.विनोद दुर्गेकर.अरविंद कदम.भिमराव आडे.माधवराव पाटील.सूरज चिंतावार.अजय जाधव.विकास भुसावळे.विश्वजित वानखेडे.नितीन मुधोळकर.संजय कुरमे.प्रशांत ढोले.संतोष डांगे.मारोती सरकटे.संतोष सुर्यवंशी.निलेश चटणे.केशव कदम.साहेबराव वानखेडे.मारोती जाधव.अनिल राऊत.यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad