Type Here to Get Search Results !

आरक्षनाची तमा नबाळता सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त - अरुण मडावी




आरक्षनाची तमा नबाळता सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त - अरुण मडावी

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवणुका तोंडावर असताना मात्र भारतीय जनता पार्टीचे आदिवासी नेते आणि सर्वस्विकृत नेते व सामान्य जनतेचा आवाज अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले अरुण मडावी हे काँग्रेस पक्षाला बॅकफुटवर टाकतांना दिसत आहे. कारण एकीकडे आरक्षण काय निघणार? असा विचार इतर पक्ष करीत असताना मात्र आरक्षण काहीही असो जनसेवा हीच ईश्वरसेवा असे सांगत अरुण मडावी सतत प्रभागात सक्रिय आहेत. अरुण मडावी हे तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असुन आदिवासी समजात जबरदस्त पकड आहे असे मानले जातात आणि सतत 15 वर्ष चनई सारख्या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता मिळवुन त्यांनी आपले राजकीय महत्व व स्थान कोरपना तालुक्यात सर्वांनाच लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे सामान्य लोकांचेही विचार लक्षात घेता यावेळी अरुण भाऊला दुसरा पर्यायच नाही अश्या प्रकारे चर्चा सुरू आहे.
प्रभागातील प्रतेक गावात दांडगा जनसंपर्क आणि पक्षाचा जोरदार पाठिंब्याच्या जोरावर आपलं सर्व ok असे अरुण मडावी सांगत कामाला लागले असताना विरोधक मात्र आरक्षण काय असणार? आणि आपलं जमेल का? याच विचारात आहेत.
एकंदरीत सर्व पक्षात मानणारा वर्ग,२०-२२ वर्षांपासून सामान्य लोकांसाठी केलेलं काम,आणि या प्रभागात सर्वात जास्त असणारा आदिवासी मतदार यांची साथ,भाजपचा भक्कम विश्वास व अरुण मडावी साठी झटणारे भाजपतील कार्यकर्ता गण आणि नेते बघता व अरुण मडावी यांचा जनसंपर्क आणि निवडणूक पूर्व तयारी बघता अरुण मडावी फिक्स बाकी सर्व रिक्स अशी अवस्था दिसत आहे.असो परंतु सामान्य जनतेचा विकास हाच माझा ध्यास

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवणुका तोंडावर येऊन असताना मात्र भारतीय जनता पार्टीचे आदिवासी नेते आणि सर्वस्विकृत नेते व सामान्य जनतेचा आवाज अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले अरुण मडावी हे काँग्रेस पक्षाला बॅकफुटवर टाकतांना दिसत आहे. कारण एकीकडे आरक्षण काय निघणार? असा विचार इतर पक्ष करीत असताना मात्र आरक्षण काहीही असो जनसेवा हीच ईश्वरसेवा असे सांगत अरुण मडावी सतत प्रभागात सक्रिय आहेत. अरुण मडावी हे तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असुन आदिवासी समजात जबरदस्त पकड आहे असे मानले जातात आणि सतत 15 वर्ष चनई सारख्या मोठ्या ग्रामपंचायत मध्ये एकहाती सत्ता मिळवुन त्यांनी आपले राजकीय महत्व व स्थान कोरपना तालुक्यात सर्वांनाच लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे सामान्य लोकांचेही विचार लक्षात घेता यावेळी अरुण भाऊला दुसरा पर्यायच नाही अश्या प्रकारे चर्चा सुरू आहे.
प्रभागातील प्रतेक गावात दांडगा जनसंपर्क आणि पक्षाचा जोरदार पाठिंब्याच्या जोरावर आपलं सर्व ok असे अरुण मडावी सांगत कामाला लागले असताना विरोधक मात्र आरक्षण काय असणार? आणि आपलं जमेल का? याच विचारात आहेत.
एकंदरीत सर्व पक्षात मानणारा वर्ग,२०-२२ वर्षांपासून सामान्य लोकांसाठी केलेलं काम,आणि या प्रभागात सर्वात जास्त असणारा आदिवासी मतदार यांची साथ,भाजपचा भक्कम विश्वास व अरुण मडावी साठी झटणारे भाजपतील कार्यकर्ता गण आणि नेते बघता व अरुण मडावी यांचा जनसंपर्क आणि निवडणूक पूर्व तयारी बघता अरुण मडावी फिक्स बाकी सर्व रिक्स अशी अवस्था दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad