Type Here to Get Search Results !

पंढरपूर | श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक पॅनल कडून आज प्रचार शुभारंभ करण्यात आला

कराळे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित करोळेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून सन 2021- 22 ते 2026 - 27 साठी हे निवडणूक होणार आहे




श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक पॅनल कडून आज प्रचार शुभारंभ करण्यात आला




यावेळी गावातील हनुमान मंदिरामध्ये देवास पत्रिका ठेवून व नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला




ही निवडणूक एकूण 12 जागेसाठी होत असून एक जागा ओबीसी उमेदवार नसल्यामुळे रिक्त राहिली असून दोन्ही पार्टीकडून या जागेसाठी उमेदवार मिळाला नसल्यामुळे ही जागा रिक्त राहिल्या असून एकूण 12 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे




ही निवडणूक रविवार दिनांक 19/6/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करोळे येथे सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होणार आहे




श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक पॅनल कडून आज प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व उमेदवार व करोळे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad