Type Here to Get Search Results !

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेश कार्यध्यक्षा सौ रेखाताई देवकते पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी

वसमत तालुक्यातील मौजे हिवरा होळकर येथे शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख तथा धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेश कार्यध्यक्षा सौ रेखाताई देवकते पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली





या प्रसंगी उपस्थित नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजी होळकर




शिवाजी पातळे जयंती कमिटीचे अध्यक्ष गणेश होळकर, नागोराव होळकर उपाध्यक्ष अर्जुन होळकर, प्रमुख वक्ते दत्ता भाऊ शिपलकर सदस्य गंगाधर खोंडे, हरिचंद्र सरोदे उत्तम होळकर, राजेश सरोदे गिरमाजी होळकर अंबादास मोहिते, राजु बेंगाळ, गोपाल बिरगड, प्रसाद देवकते,या प्रसंगी सौ रेखाताई देवकते पाटील यांनी समाजबांधवाना अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी मार्गदर्शन केले व सर्व धनगर समाज बांधवांनी एकत्र येऊन सर्वांनी समाज ऐक्य धाखवावे व महिलांनी सुद्धा समाजकारणात उतरून पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे मेंढपाळ बांधवावर नेहमी होणारे हल्ले महिलावर होणारे अन्याय हे रोखावे लागणार अशा अनेक प्रकारच्या विषयी माहिती दिली




शिवसेना महिला जिल्हाप्रमुख धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेश कार्यध्यक्षा सौ रेखाताई देवकते पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad