शेकाप जेष्ठ नेते चंद्रकांत दादा देशमुख व भावी आमदार युवा ह्रदयसम्राट डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांचे हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
यावेळी समस्थ धनगर समाज बांधव मोठया संखेने उपस्थित होता