Type Here to Get Search Results !

खुलताबाद | पोलिस मित्र संघटनेच्या महिला ता. अध्यक्षपदी सौ . पुजा अधाने तर पुरुष उपाध्यक्षपदी रमेश आधाने यांची निवड

पोलिस मित्र संघटनेच्या महिला ता. अध्यक्षपदी सौ . पुजा अधाने तर पुरुष उपाध्यक्षपदी रमेश आधाने यांची निवड .

गदाना / प्रतिनिधि ता. खुलताबाद. प्रकाश लकडे




युवा क्रांती पोलीस मित्र , ग्राहक व पत्रकार स्वरक्षण ,माहिती अधीकार सघटना आंतर्गत पोलीस मित्र संघटना क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडि अडचणी लक्षात घेऊन युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, संघटनेचि चळवळ सक्षम आणी सशक्त करण्याच्या हेतुने संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव मा. श्री.रविन्द्र सुर्यवंशी साहेब , संचालक तथा राष्टीय अध्यक्ष मा. श्री.अमरजी बेन्द्रे साहेब, मा. गणेश आदमाने साहेब संचालक तथा राष्ट्रीय कोषा अध्यक्ष, संचालक मंडळ, राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री रंगनाथ पाटील मोरे आण्णा (संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) व मा.श्री.नानासाहेब बढे पाटील (संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष )यांच्या शिफारशी वरून राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी पोलीस मित्र संगठन करण्यात येत आहे, युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार हे युनिट सुरु आहे, संघटना भारत सरकार नोंदणी कृत आहे, संघटनेचा रजिस्ट्रेशन क्र.208684 असून कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे,लोकशाही भारताच्या संगठन शास्वती विकासासाठी सघटनेचे ध्येयधोरण आहे .





दि .१६ एप्रील रोजी वाली या सिन्नर येथें रविन्द्र सुर्यवंशी व रंगनाथ पाटील मोरे आण्णा याच्या हस्ते खुलताबाद तालुक्यातिल पदाधिकारी यांचि निवड करण्यात आली .महीला ता. अध्यक्षपदी सौ . पुजा आधाने तर पुरुष उपाध्यक्षपदी रमेश आधाने ( पत्रकार ) व दौलताबाद पश्चिम विभाग प्रमुख प्रकाश लकडे (_पत्रकार) सद्दस्यपदी बाळु आधाने , शरद भालेराव , सतिष चौधरी , शितल आधाने , रेखा भालेराव , रेणुका चौधरी , मायाबाई बिरसणे यांची सिन्नर येथें युवा क्रांती पोलीस मित्र संघटना व पत्रकार स्वरक्षण संघटनेचे प्रशस्ती प्रमाण पत्र नशिक जि. सिन्नर येथिल पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब सिन्नर यांच्या उपस्थितित प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.




यावेळीं गणेश आदमाने शिवाजी आभाळे , रंगनाथ पा . मोरे , महारूद्र तिकुंडे, शरद शिगांडे ,शेख हुसेन ,वैशालीताई सोलंकी , संगिता ताई भामरे भाऊाहेब शेळके , समर्थ जगताप गुलाबराव मोरे ,राजेंद्र बढे पाटील , आदि मान्यवर उपस्थित होते . जिल्हा व तालुक्यात या पोलीस मित्र सघटनेत मोठ्या संख्येने सहभागि होण्यासाठी नानासाहेब बढे पाटील यांना संपर्क करावा असे महाराष्ट प्रदेश कार्याध्यक्ष यांनी मोठ्या संख्येने सहभागि होण्याचे आव्हाण करण्यांत आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies