Type Here to Get Search Results !

सांगोला | कोळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त मा.डॉ अनिकेत भैया देशमुख यांनी केले अभिवादन

सांगोला | कोळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन


कोळे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव, बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्तीचे दर्शन घेतले.



सर्वांना महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोबत जि.प.सदस्य मा.सचिन देशमुख, हरीभाऊ सरगर व कोळे गावचे मा. मोरे पोलीस पाटील तसेच डॉ.अनिकेत (भैया) देशमुख यांचा सत्कार केला व आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


 

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरनाभूमी अस्थीविहार येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या युवाहृदयसम्राट मा.डॉ अनिकेत भैया देशमुख यांनी अस्थीकलशचे दर्शन घेतले. यावेळी सर्व सहकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad