Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुसद येथील स्काऊट गाईड राज्यस्तरीय पुरस्काराने हितेश निलेश पेंढारकर सन्मानित

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुसद येथील स्काऊट गाईड राज्यस्तरीय पुरस्काराने हितेश निलेश पेंढारकर सन्मानित




महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव
महाराष्ट्राचे राज्यपाल माननिय श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते दि 26/04/2022 रोजी पोलीस स्पेशन महागाव येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार निलेश पेंढारकर यांचे चिरंजिव हितेश निलेश पेंढारकर, नवजिवन कॉन्मेन्ट पुसद येथे 10 व्या वर्गात शिक्षण घेत असलेले त्यांना स्काऊट-गाईडचा राज्यस्तरीय प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात 2019-2020 चा पुरस्कार मुंबई, शिवाजी पार्क येथे प्रदान करण्यात आला आहे.



राज्यपाल माननिय श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते हितेश निलेश पेंढारकर यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी क्रीडा व कल्यान मंत्री तथा राज्य भारत स्काऊट गाईडचे अध्यक्ष श्री सुनिल केदार, राज्यमंत्री श्रीमती आदती तटकरे, व स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बोकारीयायाचे मुख्य उपस्थितीत होते.



चि हितेश निलेश पेंढारकर यानी स्काउट-गाईडचे माध्यमातुन पुसद तालुक्याचे व जिल्हयाचे नाव राज्यात उज्वल केल्याबद्दल हितेश निलेश पेंढारकर हयाचे अभिनंदन त्याचे आई वडील शिक्षक गवळी सर, नवजिवन कॉन्मेन्टचे मुख्याध्यापिका अग्रवाल मॅडम यांनी अभिनंदन केला आहे तसेच पोलीस विभाग मधून सुद्धा हितेश पेंढारकर यांचे अभिनंदन होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad