Type Here to Get Search Results !

माळीवाडा ग्रामपंचायत कडून ज्येष्ठ नागरिकांना 50 काट्याचे वाटप करण्यात आले

माय बाप मायबाप जनतेला काठी वाटप माळीवाडा ग्रामपंचायत 50 काठ्या पन्नास काट्या वाटप





माळीवाडा ग्रामपंचायत येथे पंचायतराज दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सभेत आजादी का अमृत मोहोत्सव अंतर्गत शाश्वात विकास बाबत संकल्प करण्यात आले व "थोडेसे मायबापासाठी पण" या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिकांना काठी वाटप करण्यात आले


यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ अनिता सुधाकर हेकडे, ग्रामविकास अधिकारी हारदे साहेब, उपसरपंच कडू भाऊ जनार्धन कीर्तिकर (शिवसेना शाखाप्रमुख), ग्रामपंचाय सदस्य धम्मपाल गायकवाड, कृष्णा मुळे, मनेश गाजरे, प्रविण बर्डे, जिजाबाई भगत, कमलाबाई आस्वार, मंदाकिनी कीर्तिकर, ज्योती मुळे, पोलीस पाटील प्रमोद साठे, जि. प. मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस, जेष्ठ नागरिक, सोमनाथ भगत, नंदू मुळे, गणेश आस्वार व समस्त नागरिक उपस्थित होते.

प्रतिनिधी प्रकाश लकडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad