उमरखेड वैद्यकीय क्षेत्रांच्या शिरपेचात मानाचा तुरा महाराष्ट्र सुपुुत्राचा पंजाब प्रांतानी केला सत्कार..
उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड येथील मोरया
सर्जिकल हॉस्पिटल चे संचालक
नेहमी सामाजिक कार्य करून गोरगरीब रुग्णांची सेवा देत व विविध शिबिराचे आयोजन करून नावलौकिक मिळवलेले
उमरखेड येथिल सुप्रसिध्द शैल्य चिकित्सक डाॅ. शिवानंद कवाने यांच्या वैद्यकिय क्षेञातिल अमुल्ययोगदाणाची दखल घेवून त्यांना सारस्वत अर्युवेद काॅलेज मोहाली पंजाब येथे दोन दिवसीय चर्चासमेंलनात (CME) आमंञित केले होते
त्या मध्ये त्यांनी 1) Role of leser in proctology व 2) Minimally invasive proctology या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. उमरखेड येथे आठ वर्षापासून डॉ शिवानंद कवाणे आरोग्य सेवा देत आहे बंदी भागातील असो किंवा परराज्यातील लोकांसोबत त्यांनी जवळीक निर्माण केलेली आहे महाराष्ट्र सुपुत्राचा पंजाब प्रांतांनी सत्कार केल्यामुळे उमरखेड येथील वैद्यकीय क्षेत्राचे नाव पंजाब प्रांतांमध्ये सुवर्णाक्षरात लिहिले गेलेले आहे व सामाजिक क्षेत्रामध्ये परिसरात डॉक्टर शिवानंद कवाने यांचं सर्वत्र कौतुक होत आहे डॉ शिवानंद कवाने याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे