Type Here to Get Search Results !

निगंनुर ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  निगंनुर ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी


प्रतिनिधी निगंनुर.मैनोदिन सौदागर

१९ फेब्रुवारी २०२२ : ग्रामपंचायत कार्याल निगंनुर. येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश बरडे उपसरपंच मेहमुनिसाबेग वलिउल्हाखाँन ग्रामपंचायत सदस्य बिरजुलाल मुडे.बालाजी महाले.देविदास खंदारे. विजय भोरकडे.गोकुळ राठोड. तुकाराम अंभोरे. भवांनजी खुपशे.अंकुश राठोड. या मान्यवरांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली.

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर,गावातील प्रतिष्ठित नागरिक मुरलीधर राठोड.विट्टल सकर्ग.विजय देवकते. गजानन नावडे.उमेश पंडागळे.मारोती गव्हाळे.विनोद गव्हाळे.मगेश राठोड.बालाजी सकर्ग. सचिन मुडे. अझरखाँन सचिन पंडागळे.व ग्रामपंचायतचे कर्मचारी पांडुरंग महाले .कैलास पुरी.विनोद भोंगाळे.गजानन पुरी व.रोजगार सेवक फाजील खाँन. उपस्थित पाहुण्यांनी आपल्या विचारातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्याचा इतिहास. त्यांनी आपल्या शब्दात सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुमधूर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अदिजन उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोजक्याच लोकांनी हजर राहून शिवजयंती साजरी केली. यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय .या जयच्या जयघोषात शिवजयंती साजरी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad