Type Here to Get Search Results !

गोकुळनगर येथे बहुजन प्रतीपालख श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

गोकुळनगर येथे बहुजन प्रतीपालख श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
 

किनवट प्रतिनीधी

छत्रपती शिवाजी महाराज फलका अनावरण करुन 31 फुट भगवा झेंडा उभारण्यात आला फलकाचे उद्घाटन चेंपतराव पा. मुंगल यांच्या हस्ते करण्यात आले 



यावेळी स्वराज्य मित्र मंडळ नांदेड जिल्हा संस्थापक अध्यक्ष निरंजन भाऊ मिराशे , बालाजी बामने, संतोष पा.अडकिने शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष दिलीप पा.मुंगल, उपाध्यक्ष सारंग पा. पवार, सचिव किशन पा.मुंगल ,भरत पा.,व्यंकट पा., नामदेव पा.कदम ,संभाजी जाधव,राम उबाळे,श्री पवार, प्रविण पवार,तानाजी पा., आनंदा जाधव,विजय जाधव,बारकु पाटील,पमु मुंगल, गजानन कदम, चक्रधर मुंगल,राम कदम, मुन्ना लांडगेवाड प्रभु हाळे,अनेक शिव भक्त उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad