Type Here to Get Search Results !

कौशल्य विकास उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम वाघोली ग्रामपंचायत येथे घेण्यात आला

कौशल्य विकास उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम वाघोली ग्रामपंचायत येथे घेण्यात आला 

यामध्ये डिझाईन फॅशन शिवणकाम प्रशिक्षण घेण्यात आले हा कोर्स एक महिना वाघोली येथे घेण्यात आला यामध्ये 32 महिलेने सहभाग घेतला होता यासाठी प्रशिक्षण देणारे सर शिवाजी पवार सर आणि मॅडम घोडके  यांनी हे प्रशिक्षण तीस दिवस देण्यात आली निरोप संभारंभ कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती सदस्य लतिका कोळेकर संचालक भगवान मिसाळ शिवाजी पवार चेअमन पवार साहेब उपसरपंच शंकर दादा शेंडगे कोळेकर साहेब विजय बापू शेंडगे ग्रामपंचायत सदस्य रणजीत दादा पवार गणेश शेंडगे लक्ष्मण मुडफणे मल्हारी जाधव ग्रामसेवक रक्टे भाऊसाहेब ग्रामपंचायत सदस्य कुंभार मॅडम आणि कांबळे मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार वाघोली गावचे उपसरपंच शंकर दादा शेंडगे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad