Type Here to Get Search Results !

करोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ वर्षा सतीश करवर यांची बिनविरोध निवड


करोळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ वर्षा सतीश करवर यांची बिनविरोध निवड

मा.उपसरपंच श्री दतात्रेय बेलदर, सौ. सारिका सुनील बंडगर,  श्री संभाजी कवले ,सरपंच सौ सुशीला अशोक गायकवाड  , श्री  विठ्ठल गायकवाड ,मा.उपसरपंच श्री अजिपाथ गायकवाड ,सौ.राजाआक्का यमगर ,मा. सरपंच सौ. पार्वती  बेलदर ,ग्रामसेवक गिड्डे भाऊसाहेब ,मा सरपंच श्री कैलास गायकवाड .तंटमुक्त अध्यक्ष श्री. चांगदेव यमगर ,सोसायटी चेरमनं श्री. आबा यमगर, मारुती रोडगे ,संतोष कदम ,महादेव जालिंदर बंडगर ,महादेव हनुमंत बंडगर ,महावीर बेलदर, दिवांजी साठे ,डॉक्टर गायकवाड, सुभाष करवर, अभिमान करवर वस्ताद महादेव दगडे ,अशोक गायकवाड ,परमेश्वर रोडगे, अर्जुन यमगर ,लालासाहेब यजगर, आण्णा महाराज व्हळे, पोलीस पाटील संजय नवगिरे, उपस्थितीत मान्यवर व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad