Type Here to Get Search Results !

माढा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनगर हटकर समाज निर्णयक ठरेल. उद्योजक परिक्षीत पाटील

माढा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत धनगर हटकर समाज निर्णयक ठरेल. उद्योजक परिक्षीत पाटील  

 धनगर हटकर समाज संघटना महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक श्रीपुर येथे संपन्न झाली.यावेळी माढा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.आरक्षणा बाबत तसेच विविध विषयांवर चर्चा झाली.युवा नेते मा.श्री.सतीश करवर यांची करोळे गावच्या उपसरपंच पदी निवड झाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.परिक्षीत पाटील साहेब उद्योगपती पुणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमचे मित्र जि.प.सदस्य मा.श्री.अरुणजी तोडकर साहेब ,मा.श्री.अमोल पाटील साहेब संचालक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलुज, मा.श्री.पै.हनुमंत भुसनर वस्ताद पांडुरंग आखाडा श्रीपुर कारखाना,मा.श्री.विनायक पाटील  सोलापूर जिल्हा अध्यक्ष, मा.श्री.माऊली पाटील साहेब युवा उद्योगजक,मा.श्री.अर्जुन यमगर साहेब सोलापूर जिल्हा संघटक प्रमुख, मा.श्री.संजय हाटकर साहेब महाळुंग मायनर मा.श्री.लालासाहेब यजगर प्रगतशिल बागायतदार करोळे मा.श्री.बाळु हाटकर साहेब चंद्रभागा सह.सा.कारखाना भाळवणी मा.श्री.समाधान यमगर साहेब संपादक एस.व्ही.न्युज चँनेल मिडिया मा.श्री.बापु यमगर युवा नेतृत्व उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे अध्यक्ष भिमराव भुसनर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad