Type Here to Get Search Results !

वाशिम हिंगोली येथे राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने करोळे गावचे पोलीस पाटील संजय नवगिरे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

वाशिम हिंगोली येथे राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने करोळे गावचे पोलीस पाटील संजय नवगिरे यांना पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले 

माजी न्यायमूर्ती माजी अध्यक्ष मानवी हक्क आयोग महाराष्ट्र तथा सदस्य अनुसूचित जाती जमाती आयोग सि.एल.थुल   यांच्या उपस्थितीत माजी आयुक्त समाज कल्याण आर. के. गायकवाड अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड भीमा कोरेगाव खटल्यात पीडितांची बाजू भक्कमपणे मांडणारे ज्येष्ठ विशेष सरकारी वकील ॲड. बी.जे.बनसोडे अंतर्जातिया विवाह कायदा मसुदा समितीचे सदस्य एम डी एम जे चे राज्य महासचिव ॲड. डॉक्टर केवल उकेसाहेब साहेब राज्य सचिव माननीय वैभवजी गीते साहेब ॲड. दिलीपराव निकाळजे साहेब यांच्या हस्ते हजारोंच्या उपस्थितीत करोळे गावचे पोलीस पाटील संजय नवगिरे यांना एन डी एम जेच्या महा अधिवेशन सोहळ्यात राष्ट्रीय समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad