Type Here to Get Search Results !

 दगडे सर यानां राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

 दगडे सर यानां राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर

करोळे live

अपूर्वा अभिमित ज्ञानपीठच्या वतिने देण्यात  येणाऱ्या राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार जाहीर करोळे गावातील श्री विष्णू बळवंत दगडे सर यांना जाहीर दि 6/1/2018 रोजी  रोजी संपन्न  होणार आहे तरी त्यांचे श्री गगणगिरी विद्यालय सांगवी व करोळे गावातील ग्रांमस्थ याच्या वतिने हार्दिक शुभेच्छा सध्या ते श्री गगणगिरी विद्यालय सांगवी येथे सहशिक्षक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत करोळे गावातील ग्रांमस्थाच्या वतिने इथुन पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad