Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद iso शाळा कोचाळे शाळेचा विद्यार्थी ठरला ओम गोविंद फसाळे जिल्हा गुणवंत विद्यार्थी

जिल्हा परिषद iso शाळा कोचाळे शाळेचा विद्यार्थी ठरला ओम गोविंद फसाळे जिल्हा गुणवंत विद्यार्थी 


पालघर सौरभ कामडी

 पालघर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मा. मनोजजि रानडे साहेबाच्या संकल्पनेतून 2025-26 विविध पारितोषिक वितरण समारंभात जिल्हा परिषद iso शाळा कोचाळे शाळेचा इयत्ता सातवी मध्ये शिकणारा ओम गोविंद फसाळे याला गुणवंत विद्यार्थी म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरवीन्यातआले. प्रत्येक तालुक्यातुन दोन विद्यार्थी अशी एकूण सोळा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती . यां मध्ये, स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रदर्शन सहभाग, जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा, जिल्हा स्तर वीविध गुणदर्शन स्पर्धा अशा निकषातून विद्यार्थ्याची निवड करण्यात आली होती ओम हा शाळेतील हुशार वीद्यार्थी तसेच ओम प्रत्येक स्पर्धेत हिरीहीरीने सहभागी असतो. त्याची निवड झाल्याने ओम चे आणि पालकाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. त्याला शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिनकर फसाळे, शिक्षक, राजाराम जोशी सर, गणेश वाघ सर आणि वर्गशिक्षक दिनेश ठोमरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad