शिवतारे नंतर पुन्हा एकदा अजितदादांचा एका आमदाराला दम बघतोच कसा तू आमदार होतोस....
शिरूरचे आमदार अशोक पवार यांना उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा पवार यांनी आव्हान दिले.
यामागे शिवतारे यांच्या प्रमाणे अजित दादांनी आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे.