Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी आमदार फुटला, अजित पवारांना धक्का


राष्ट्रवादी आमदार फुटला, अजित पवारांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे. 
यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
 राष्ट्रवादी फुटल्यावर ते अजित पवारांसोबत गेले होते.
 पण आता ते शरद पवार गटात जाणार आहेत.
 निलेश लंके लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
 त्यांना अहमदनगरमध्ये सुजय विखेंविरोधात मविआकडून उतरवले जाण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad