Type Here to Get Search Results !

अजित पवारांनंतर या लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा?



अजित पवारांनंतर शिरूर लोकसभा जागेवर शिंदे गटाचा दावा?

शिरूर लोकसभा जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्पर दावा केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना उत्तर देण्यासाठी शिरूर लोकसभेत येत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प अभियानाला 6 जानेवारीपासून शिरूर लोकसभेपासून सुरुवात होत आहे.

शिवाजीराव पाटील यांनी या दौऱ्याची माहिती दिली आहे. यातून ते शिरूर लोकसभेत आपली ताकद दाखवणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे शिरूर लोकसभा जागेवर शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad