Type Here to Get Search Results !

बड्या नेत्याची टीका, म्हणाले...हा....नेता भुकणारा प्राणी


नितेश राणे भुंकणारा प्राणी: विनायक राऊत

भाजपचे नेते नितेश राणे हे नेहमीच चर्चेत असतात. विरोधकांनावर टीका करताना त्यांचा तोल जातो. 
अशातच त्यांनी एक खळबळ जनक वक्तव्य केलं आहे. 
पोलीस माझं काहीच वाकडं करू शकतं नाही, माझा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. 
यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी नितेश राणे हा भुंकणारा प्राणी असल्याची टीका त्यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad