Type Here to Get Search Results !

करोळे शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी


करोळे शूरवीर संभाजी करवर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांचे, अफझलखानाच्या भेटीस निवडलेल्या १० अंगरक्षक यांपैकी १ मावळा म्हणजे शूरवीर संभाजी करवर

अभिमान आहे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी शूरवीर संभाजी करवर यांनी केलेल्या योगदानाचा. 

इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत.

शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते हा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पडला असेल. 
शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाची नावे सांगितली आहेत.

 शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या अंगरक्षकांना स्वराज्य रक्षक असे म्हंटले जात होते.
 शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये 21 व्या अध्यायामध्ये महाराजांच्या दहा अंगरक्षकाची नावे सांगितली आहेत.

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे 

जीवा महाला
संभाजी कावजी कोंढाळकर
संभाजी करवर
काताजी इंगळे
कोंडाजी कंक
कृष्णाजी गायकवाड
सिद्दी इब्राहीम
सुरजी काटके
विसाजी मुरुंबक
येसाजी कंक

शूरवीर संभाजी करवर यांच्या जयंतीनिमित्त करोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad