Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसला नुकसान, दिग्गज नेता शिवसेनेत !


उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे काँग्रेसला नुकसान, दिग्गज नेता शिवसेनेत !
महाविकास आघाडीत आता उद्धव ठाकरे गटाच्या हट्टामुळे काँग्रेसचा दिग्गज नेता पक्ष सोडून गेला आहे. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे यांनी त्यांना भगवा झेंडाही भेट दिला. देवरा यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad