Type Here to Get Search Results !

सोलापुरातील दोन मोठे नेते अजित पवार गटाच्या गळाला


सोलापुरातील दोन मोठे नेते अजित पवार गटाच्या गळाला

उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड झाले आहे. यामुळे अजित पवार गटात मोठे नेते प्रवेश करत आहेत. सोलापुरातील तीन माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी गटनेते तौफिक शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी यांचा समावेश आहे. यामुळे शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad