Type Here to Get Search Results !

भाजपचा मास्टर प्लॅन, आमदार होणार खासदार ?


भाजपचा मास्टर प्लॅन, आमदार होणार खासदार ?

भाजपनेही लोकसभा महाराष्ट्रासाठी मिशन 48 चा नारा दिला आहे. त्यासाठी मास्टर प्लॅन भाजपने तयार केला आहे. त्यासाठी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते यांची उपस्थिती होती. त्यामुळं याच नेत्यांना लोकसभा लढवावी लागणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad