Type Here to Get Search Results !

मलकापूर नगर परिषदेचे पाणी गेल्यामुळे महिलांनी केलं बोंबाबोंब आंदोलन


मलकापूर नगर परिषदेचे 24 बाय सातची योजना सकाळी सहा वाजता पाणी गेल्यामुळे महिलांनी केलं बोंबाबोंब आंदोलन मलकापूर नगर परिषद हात घेतल्या महिलांची झाली पळापळी झाली आज मलकापूर नगर परिषदेच्या विरोधामध्ये बोंबाबोम आंदोलन केले महिन्यातून दोन ते तीन वेळा असं होत आहे चार चार मजले आपारमेंट असल्यामुळे इथल्या नागरिकांचं खूप हाल होत आहे मलकापूर नगरपरिषद म्हणाली 24 बाय सात ची योजना असून नळ चालू करा आणि पाणी प्या परंतु नळ चालू केल्यानंतर पाणीच येत नाही आमच्या मलकापूर नगर परिषदेच्या हद्दीच्या बाहेर पाणी दिल्यामुळे आज आम्हाला मलकापूरच्या नागरिकांना पिण्याचे पाणी सकट प्रेशरने येत नसल्यामुळे किंबहुना डोंगरात पाण्याचे टाक्या असू न सकट प्रेशर ने पाणी येत नाही प्रेशर नसल्याने पाणीही वर चढत नाही आम्ही सर्व नागरिक वेळेत पाणी बिल भरून सुद्धा आमच्या वर अन्याय का काही वेळेस बोरच पाणी पिऊन तहान भागवावी लागते यांची कुठली कर्मचारी यंत्रणा कुठलीही माहिती देत नसून कळवत ही नाही आज तर सकाळी सहा वाजता पाणी गेल्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाल्यामुळे इथल्या महिला संतापल्या त्यांनी नळावरच आपल्या कळशा घेऊन बोंबाबोंब आंदोलन केले येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड तालुका पुराव्यासहित उग्र आंदोलन करणार आहेत याची नोंद मलकापूर नगर परिषदेच्या 24 बाय सात या योजनेवर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड तालुका अध्यक्ष मा.श्री. दादासाहेब शिंगण उग्र आंदोलन करणार आहेत याची नोंद प्रशासनाने घ्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad