Type Here to Get Search Results !

नशा केलेली मांजर कशी चालते ते पहा (व्हायरल व्हिडिओ)



नशेत धुंद मांजरीचा चालण्याचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.


ही घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एका दारूच्या दुकानासमोर कोणी तरी या मांजरीला दारू पाजली होती.


त्यानंतर ती एखाद्या दारु पिलेल्या माणसासारखी चालत असल्याचे व्हिडिओत कैद झाले आहे.


हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. प्राणी संरक्षणवाद्यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad