Type Here to Get Search Results !

मनोज जरांगे हट्टी माणून पहा कोण म्हणाले...



जरांगे गॅलेक्सी रूग्णालयात भरती होणार


मनोज जरांगेंची प्रकृती बिघडल्याने बीड येथील रूग्णालयात भरती करण्यात आले.


डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला. मनोज जरांगे हा हट्टी माणूस आहे. डॉक्टरांचा सल्ला ऐकत नाही. अशी ट्रीटमेंट करायची संधी कोणत्याच डॉक्टरवर यायला नको, असे डॉक्टर म्हणाले.


दौरा आटोपल्यानंतर संभाजीनगर मधिल गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आपण दाखल होणार असल्याचे मनोज जरांगेंनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad